जय हरी
धनेश्वर मंदिर प्राचीन शिवालय चिंचवड हे एक पांडव कालीन शिव मंदिर चिंचवड गावी मोरया गोसावी मंदिरा जवळ असून या मंदिरात मोरया गोसावी ध्यानासाठी येत असत असे येथील जुने लोक सांगतात तसेच चाफेकरणी रँड ला मारण्याची शपथ देखील येथेच घेतली असे देखील सांगण्यात येते. धनेश्वर मंदिरामार्फत गोशाळा चालवली जाते. मंदिरात विविध शांती देखील केल्या जातात. धनेश्वर मंदिर प्राचीन शिवालय चिंचवड हे एक पांडव कालीन शिव मंदिर चिंचवड गावी मोरया गोसावी मंदिरा जवळ असून या मंदिरात मोरया गोसावी ध्यानासाठी येत असत असे येथील जुने लोक सांगतात तसेच चाफेकरणी रँड ला मारण्याची शपथ देखील येथेच घेतली असे देखील सांगण्यात येते. धनेश्वर मंदिरामार्फत गोशाळा चालवली जाते. मंदिरात विविध शांती देखील केल्या जातात.
धनेश्वर मंदिर प्राचीन शिवालय चिंचवड हे एक पांडव कालीन शिव मंदिर चिंचवड गावी मोरया गोसावी मंदिरा जवळ असून या मंदिरात मोरया गोसावी ध्यानासाठी येत असत असे येथील जुने लोक सांगतात तसेच चाफेकरणी रँड ला मारण्याची शपथ देखील येथेच घेतली असे देखील सांगण्यात येते. धनेश्वर मंदिरामार्फत गोशाळा चालवली जाते. मंदिरात विविध शांती देखील केल्या जातात.